खडसेंच्या राजीनाम्यापासून भाजपला उतरती कळा- अनिल गोटे
03:28
43,792
Reddit
व्यक्तिगत अहंकारामुळे भाजपची हानी झाली आहे तसेच एकनाथ खडसे यांच्या राजीनामा पासून भाजपला खऱ्या अर्थाने उतरती कळा लागेल, अशी टीका धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला.एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर विविध पक्षांमध्ये भाजपवर प्रचंड टीका केली जात आहे. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी गेली अनेक वर्षे जो त्रास सहन केला त्याला मी सलाम करतो, मात्र भाजपच्या व्यक्तिगत अहंकारामुळे पुढील काळात भारतीय जनता पक्षाला उतरती कळा लागेल. भाजपाचा 105 आमदारांचा आकडा हा त्यांचा आयुष्यातील शेवटचा आकडा असणार आहे. यापुढील काळात 105 वरून भाजप 51 वर येऊ शकेल मात्र, 106 वर जाणार नाही असा विश्वास व्यक्त करीत धुळे शहराचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी भाजपवर सणसणीत टीका करीत एकनाथ खडसे यांचे पक्षात स्वागत केले आहे.

MetroNews Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Ahmednagar, Pune, Mumbai, Maharashtra that launched in 2015. Metro group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News, Ahmednagar on Metronews
देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र Metronews live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ Metronews च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या INlabel चॅनलला.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in

► For more Subscribe Metronews : inlabel.info/chart/THD2cAStRJ0j8w2lskGnoA.html
► Live updates on metronews.co.in/
► Like us on Facebook: facebook.com/metronewspage/
► Follow us on Twitter: twitter.com/makrandmaha
► Circle us on G+: plus.google.com/+metronews
►inlabel.info
All Images, Picture, Music show in the video belongs to the respected owners.
Disclaimer: - This channel DOST NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.
Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

ਟਿੱਪਣੀਆਂ
 • Subhash Patil
  Subhash Patil

  Jai OBC jai madhav.

 • Baliram Bandgar
  Baliram Bandgar

  अनिल. गोटे

 • Narayan Bachate
  Narayan Bachate

  या बामणाला पुन्हा महाराष्ट्रात पेशवाईआनायचीआह‌.

 • Deepak Nemlekar
  Deepak Nemlekar

  आजकाल कुणीही सोम्या गोम्या उभा राहतो आणी बोलतो, काहीही अभ्यास न करता.

 • Shahnawaz Dalvi
  Shahnawaz Dalvi

  Trending?

 • Marathi Knowledge Village
  Marathi Knowledge Village

  मित्रांनो खालील बाबींवर मी INlabel चॅनल सुरू केले आहे , ◾️ Bestseller पुस्तकांचे मराठीतून सारांश ◾ रोजच्या जीवनात उपयोगी येईल असे ज्ञान ◾️ यशस्वी लोकांच्या प्रेरणादायी कथा व प्रसंग ◾ Personality Development साठी टिप्स व ट्रिक्स तर चॅनलला सबस्क्राइब करा व‌‌ मराठी भाषेला प्रोत्साहन द्या 👉 inlabel.info

 • shrikrishna gadekar
  shrikrishna gadekar

  Hya mhatarya gote chi ARDHI LAKDE SMASHANAT GELI AHET BHUKTO AHE HIMMAT ASEL TAR NUVADNUK EKTYA VAR NIVDUN DAKHAVA PGUKATCHI VAF GHALVA .ANI ATA SHIV SENECHE KEVHA PHODNAR

 • stone brecker Mac
  stone brecker Mac

  Are gotya bhikachot kalya tondachya, swatach bagh kalya makda

 • सदाशिव गिरवले
  सदाशिव गिरवले

  चला हवा येऊ द्या, जिथे आहात तिथे सुखी राहा

 • Ansari Khalil
  Ansari Khalil

  Khoob jamega rang jab mil baithenge do yaar Anil Anna aur Khadse saheb

 • Diliprao Garje
  Diliprao Garje

  या सर्वांना सत्तेच्या गर्वात दिवस आंधळे झाले होते जसे की पंकजाताई काय म्हणाल्या काँग्रेस म्हणजे इंग्रजांच्या औलादी शितावरून भाताची परीक्षा लोक धेत असतात याने चाळीस वर्ष सर्व भाताचे शीत चापचन्यात घालवले मेहनत करे मुर्गी अंडा खाये फकीर चाळीस वर्ष मेहनत केली गोपीनाथ मुंडेनी व खडसेंनी व दहा वर्षातला फडणवीस झाला मुख्यमंत्री

 • Abhedanand Nulkar
  Abhedanand Nulkar

  साभांळा तुमच्या कपाळात गेल्या काय?

  • S. Datar
   S. Datar

   कपाळात जायला आधी होत्या का?

 • Prabhakar shinde
  Prabhakar shinde

  भाजपाचे खासदार एकेकाळी 2 होते आज 352झाले आहेत तसेच आमदार 105 आहेत आतल्या निवडणूका घेतल्या तर 210होऊ शकतात

  • Apil Tembhare
   Apil Tembhare

   Right

 • Mayur Kotkar
  Mayur Kotkar

  वाजपेयी आणि अडवाणींनतर कोण असे अनेक प्रश्न होते जनतेत पण निसर्ग नियमानुसार भाजपाची ताकद कमी झाली नाही तर वाढतेच आहे...असा एक खडसे गेल्याने भाजपाला काडीमात्र फरक पडत नाही...गोट्या सोबत गोट्या खेळायला एक जोडिदार हवा होता पवारांना

 • Mayur Kotkar
  Mayur Kotkar

  अरे राष्ट्रवादीला कुणी कुत्र विचारत नाही उत्तर महाराष्ट्रात

 • Jd Pawara
  Jd Pawara

  Bjp हा गुंडा चा पक्ष आहे only गोटे साहेब

 • B N Pawar sandip
  B N Pawar sandip

  Karj bolt anaa tumi

 • Rajendra Naik
  Rajendra Naik

  भाजप हा चोराचा प‌क्ष

 • the great maratha
  the great maratha

  तिथे केंद्रात मोदींचा अहंकार आणि इथला फडणवीस चा अहंकार ने भा ज पा संपवणार बहुतेक

 • Sanjay Kolte
  Sanjay Kolte

  चंद्रकांत दादा तुमच्या कार्यकाळात पक्षात असे काही घडेल असं वाटतं नव्हत. परंतु आपल्या कार्यकाळात पक्षात गटबाजी चालू आहे आणि आपण त्याच समर्थन करत आहेत हे योग्य नाही.

 • Prakash Thorat
  Prakash Thorat

  Eknath Bhau sitting in Titanic...

 • Prakash Thorat
  Prakash Thorat

  Nonsense..talk

 • vedant chaudhari
  vedant chaudhari

  खडसे साहेबांचा उत्तम निर्णय👍👍लेट पण थेट

 • Sachin Pise
  Sachin Pise

  Shabas Anil bhau

 • Mangesh Patil
  Mangesh Patil

  Great👍👍👍

 • manish patil
  manish patil

  कही फरक पडत नाही, खान्देशातील अहिराणी भाषिक पट्ट्यात राष्ट्रवादी फारसा ताकदवान नाही आणि गोटे सारखे धुळे शहरा पुरते मर्यादित असलेल्या संधी साधुंना ग्रामीण भागात कुणी कुत्री विचारत नाही, ढुंगणावर लाथ मारून पक्षाने आणि जनतेने हाकलून दिले आहे.

  • Apil Tembhare
   Apil Tembhare

   @shailendra borate agdi barobar bhau

  • shailendra borate
   shailendra borate

   खानदेश मध्ये एनसीपी ला विस्तार करण्या साठीच नाथाभाऊ ना एनसीपी ने घेतल आहे पण याचा त्रास सेने ला जास्त होणार आहे .बीजेपी च्या केन्द्रीय नेत्यांना जर खडसे हवेच असते तर फडणविस व् पाटिल यांच काहीच चालल नसत . काहीही झाल तरी बीजेपी व् कांग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यामुळे कायम नेत्यां ची ये जा सुरु असते.कोणी आल्याने गेल्याने खुप अस्तित्वाचा प्रश्न होइल इतका फरक राष्ट्रीय पक्षां ना होत नाही . यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यानी सुध्दा बीजेपी वर भरपूर टिका करून पक्ष सोडला आहे, एनसीपी मधून सुध्दा खुप जण बीजेपी मध्ये आले आहेत .भुजबल सेने तुन एनसीपी मध्ये आले म्हणून सेना कमकुवत झाली अस झाल नाही.याच मुख्य कारण मतदार आहेत .कोण नेता कोणत्या कारणा साठी पक्ष बदलतो हे त्याना पक्क माहिती असते. 30-40 वर्ष एक नेता विशिष्ट विचार सरणी ने पक्षात राहतो ,सत्ता केंद्र उपभोगतो व् काही कारणानी पक्ष बदलतो म्हणजे लगेच त्याचे सर्व मतदार त्याच विचाराचे होतात अस अजिबात नाही . व्यक्तिगत फायद्या साठी पक्ष बदलनार्या नेत्यां ची अवस्था फार चांगली नसते कारण ज्या पक्षात जातात तिथले प्रस्थापित त्या पक्षाचे नेते कार्यकर्ते मना तुन नाराज होतात.

 • Mangesh Manik Gadhave
  Mangesh Manik Gadhave

  😂😂😂😂😂

 • Gajanan K
  Gajanan K

  चमन गोटा 😂

 • R. MARATHE
  R. MARATHE

  *.....त्यापेक्षा "राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी".......असं म्हण रे गोट्या.....तुझ्याकडे आलाय "तो" आता "गोट्या" खेळायला........*

  • Vilas Bhojane
   Vilas Bhojane

   Tyachya gotya tuzya gandit ghalun ghe

  • Vilas Bhojane
   Vilas Bhojane

   Yes bsdchya

 • Amol 2020
  Amol 2020

  1 नंबर बोलले 105 हा शेवटचा आकडा असेल

  • Nivrutti Pansare
   Nivrutti Pansare

   100%

 • Sunil Gawde
  Sunil Gawde

  Barober ahe gote saheb

 • Video By GK Ganesh Koli
  Video By GK Ganesh Koli

  Bjp ch panipat honar ya 🍉mule

 • Ramesh Deshmukh
  Ramesh Deshmukh

  काही लोकांच्या वयक्तिक अहंकारामुळे भाजप काँगेस सारखा रसातळाला जायला जास्त वेळ लागणार नाही

 • Nikul Patel
  Nikul Patel

  Girish Mahajan bambo lavtil nusta utarti kala ahe ki chadte kala ahe he gnyan hoil tumala gote .

  • Sudhakar More
   Sudhakar More

   गिरीं तो भी टाग उपर गिरीश कि,मेघा भर्ती करून अनिल च्या गोट्या च्या,

 • VITTHAL PUJARI
  VITTHAL PUJARI

  Kay pharak padat nahi jai bjp jai modi

  • stone brecker Mac
   stone brecker Mac

   @Amol 2020 gotya ch ghe re bhikachot

  • Amol 2020
   Amol 2020

   तोंडातघे

 • Samadhan Ahirrao
  Samadhan Ahirrao

  Aata fakt nathabhau

 • Dr. Shantilal Kabra
  Dr. Shantilal Kabra

  Paksha eka मनसवार chalat nahi ani paksha पेक्षा manus shreshatini nahi naraji सेल tar Varishatt jawal takarar karayala pahije hoti koni konala वैयक्तिक लगाम लालू shakanahi tyana jithe योग्य Vatel tithe jave

 • Rajaram Shinde
  Rajaram Shinde

  Gote saheb uttar maharashatrat utarti kala yeal. Devendra yanchi jadu geli ahe. Baki bolal tar champa la paschim bhagat thara nahi. Champa ya pude kontahi jagi nivdun yenar nahi. Girish mahajan pratista ghalvun basle ahet. Jujbhi atamparishan kara. Nete BJP pasun bajula ka zale? Ekmev karan Devendra, champa, Girish mahjan.

 • vijay konde
  vijay konde

  Anil gote is the Boss

 • Ashok
  Ashok

  गोट्या स्टॅम्प पेपर मध्ये ढापलेल पैसे काढ

  • Amol 2020
   Amol 2020

   तुझ्या आईला विचार

  • Gavarlal Masule
   Gavarlal Masule

   गोटयासकट घोडा लावेन. तोड सांभाळून बोल.

 • rajratna kshirsagar
  rajratna kshirsagar

  ghya ghalun rajinama rofl.....

  • rajratna kshirsagar
   rajratna kshirsagar

   @S. Datar 😁😁

  • S. Datar
   S. Datar

   कुठे घालायचा ते पण सांगा

 • shahaji misal
  shahaji misal

  मा . अनिल गोटे जे म्हणतात त्यात काहीही चूक नाही . हे फ ड न 20 यांच्या वेक्तीगत अहंकारामूल्ये होत आहे हे सर्वमान्य आहे

ਅੱਗੇ
DJ | Part-1 of 2 | Karikku | Comedy
15:13
2.1 ਮਿਲੀਅਨ
DJ | Part-1 of 2 | Karikku | Comedy
15:13
2.1 ਮਿਲੀਅਨ
DJ | Part-1 of 2 | Karikku | Comedy
15:13
2.1 ਮਿਲੀਅਨ